Skip to main content

Posts

Showing posts with the label विठाई हॉस्पिटल

लेझर ट्रीटमेंट आणि भगंदर

भगंदर  हा गुदभागी होणाऱ्या आजारांपैकीअत्यंत चिवट व त्रासदायक असा आजार आहे . या आजाराच्या उपचार पद्धती आणि उपचारानंतर होणारे तोटे याबद्दल बरेच गैरसमज जनमानसात आहेत. गुदद्वाराच्या मागील बाजूस असलेल्या anal glands infection होऊन पुययुक्त अशी नलिका तयार होते व त्यातून निरंतर असा स्त्राव होत राहतो. हा आजार रुग्णाला शारीरिक मानसिक व सामाजिक या तिन्ही स्तरांवर त्रासदायक ठरतो.  लवकरात लवकर उपचार न घेतल्यास त्या पॖ युक्त नलिकेची लांबी आणि दिशा हि वाढतच राहते. काही रुग्णांमध्ये याची सुरुवात गुदद्वाराच्या भवती पु युक्त गाठ तयार होणे व ठसठससणाऱ्या वेदना होणे अशी लक्षणे दिसू लागतात. ह्याच गाठीमधून पुयाचा स्त्राव पूर्णपणे न झाल्यास त्याजागी भगंदर हा आजार निर्माण होतो.  पारंपरिक पद्धतीने क्षारसूत्र यावरील उत्तम चिकित्सापद्धती आहे. परंतु ह्या चार सत्र पद्धतीमध्ये बराच वेळ औषधोपचार घ्यावी लागणे बऱ्याच वेळा डॉक्टरांना उपचारादरम्यान भेटावे लागणे साधारणता तीन ते चार महिने ही पर्यंतही ह्या आजाराची उपचारपद्धती चालू राहते. ह्या सर्वांवर उत्तम उपाय अथवा पर्याय म्हणून लेझर ही सक्षम ...