मूळव्याध लक्षणे आणि स्व- निदान जर आपण मुळव्याधिच्या लक्षणांचा आणि आपल्याला झालेल्या आजाराची शक्यता पडताळून पाहत असाल तर तुमच्यासारखी हा लेख आहे. दैनंदिन रुग्ण तपासताना असे लक्षात येते की बरेच रुग्ण आपल्याला कुठला आजार झालेला आहे याबद्दल साशंक असतात. तसेच झालेल्या आजाराबद्दल विविध बोलीभाषेतील शब्द वापरले जातात. साधारणता मुळव्याध म्हणजे मुलाच्या ठिकाणी होणारा व्याधी. साधारणता फिशर भगंदर आणि मुळव्याध या सर्वांचा पेशंट मुळव्याध म्हणून उल्लेख करतो. आलेल्या सर्व रुग्णांपैकी सत्तर टक्के लोक हे फिशर या व्याधीने ग्रासलेले असतात. दहा टक्के लोक हे बघा नगर आजाराने पीडित असतात तर 20 टक्के लोक हे कोंब मुळव्याध या व्याधीने त्रस्त असतात. फिशर या व्याधीची लक्षणे- शौचाचा प्रथम भाग किंवा पूर्ण शौच हे खडक आकाराने मोठी असे झाल्यामुळे संडासाच्या जागेतून बाहेर पडताना तिथले स्नायू आणि त्वचा ताणली जाते ओळखली जाते आणि त्यामुळे तेथे जखम तयार होते. हीच जखम जुनी झाल्यावर त्याच्या शेवटच्या भागावर एक गाठी प्रमाणे कोम्ब तयार होतो. तो कोंब नेहमीच जखमे च्या खालच्या भागावर बाहेरच राहतो. त्या कोंबा च्य...
Best piles doctor in PCMC for painless treatment for piles (Mulvyadh). Vithai Piles Clinic providing best piles doctor in pune for piles, Fissure, fistula (Bhagandar) treatment. Also providing ayurvedic treatment (Kashar Sutra therapy), laser treatment